रेलवे (RRB) NTPC भर्ती 2019 (RRB/CEN 01/2019) ; परीक्षेसाठी English Subject नाही : पहा काय असेल Syllabus

महाराष्ट्रातील रेल्वे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे .कारण बऱ्याच लोकांना इंग्लिश विषय अवघड वाटतो. त्यामुळे परीक्षेत निवड होणे अवघड होऊन जाते. पण रेल्वेने यावर्षी (RRB) NTPC भर्ती 2019 (RRB/CEN 01/2019) च्या परीक्षेसाठीचा इंग्लिश Subject काढून टाकला आहे . स्टेज 1 आणि स्टेज 2 साठी हि इंग्लिश विषय नसेल केवळ गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान असे तीनच Subject परीक्षेसाठी असतील.

0 Response to "रेलवे (RRB) NTPC भर्ती 2019 (RRB/CEN 01/2019) ; परीक्षेसाठी English Subject नाही : पहा काय असेल Syllabus"

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel