पोस्टमन/ मेल गार्ड / MTS सिलॅबस

 पेपर 1 (वेळ 90 मिनिट) - 100 प्रश्न 100 गुण

  • सामान्य ज्ञान  (खालील प्रत्येक विषयावरील 4 ते 8 प्रश्न) - 30 प्रश्न 30 गुण)

 अ) भारतीय भूगोल
 ब) नागरी
 क) सामान्य ज्ञान
 ड) भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्यलढ्य
 ई) नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यास

  • मूलभूत अंकगणित(खालील प्रत्येक टॉपिकवर  4 ते 8 प्रश्न) - 40 प्रश्न 40 गुण)

 A) बॉडमास (कंस, ऑर्डर, विभागणी, गुणाकार,वजाबाकी)
B) टक्केवारी
C) नफा आणि तोटा
D) साधे व्याज चक्रवाढ व्याज
E) सरासरी
F) वेळ आणि कार्य
G) वेळ आणि अंतर
H) एकांगी पद्धत

  • तर्क व विश्लेषणात्मक क्षमता ( बुद्धिमत्ता)- 30 प्रश्न 30 गुण*
  • व्हर्बल व नॉन -व्हर्बल

 पेपर 2 - वेळ -45 मिनिटे, गुण - 60

  • इंग्रजीमधून स्थानिक भाषेत शब्दांचे भाषांतर (मल्टीपल चॉईस प्रश्न) 15 प्रश्न 15 गुण
  • स्थानिक भाषेतून इंग्रजीमध्ये शब्दांचे भाषांतर (मल्टीपल चॉईस प्रश्न) 15 प्रश्न 15 गुण
  • 80 ते 100 शब्दांमध्ये स्थानिक भाषेत पत्र लिहिणे (3 पर्यायांपैकी 1 प्रश्न सोंडवणे) - 15 गुण
  • स्थानिक भाषेमध्ये 80 ते 100 शब्दात परिच्छेद / लहान निबंध(3 पर्यायांपैकी 1 प्रश्न सोंडवणे) - 15 गुण

 पेपर 3 वेळ - 20 मिनिट गुण - 40

  • संगणकावर 20 मिनिटांकरिता डेटा एंट्रीची कौशल्य चाचणी

 

 

 

0 Response to "पोस्टमन/ मेल गार्ड / MTS सिलॅबस "

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel