आगामी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन वर्ष आणि ठिकाण
नमस्कार मित्रांनो, आज स्पोर्ट्स करंट अफेयर्सशी संबंधित जगभर आणि भारतभर खेळल्या जाणार्या विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वर्ष व ठिकाण यांची यादी येथे दिली आहे.
साधारणत: स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कार्यक्रमांच्या घटना व त्यासंबंधीच्या वर्षाशी संबंधित प्रश्न विचारले जातात आणि पुढे विचारले जाईल. आपण विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यास, या क्रीडा स्पर्धांचे आयोजन वर्ष आणि ठिकाण याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.
साधारणत: स्पर्धात्मक परीक्षांमध्ये कार्यक्रमांच्या घटना व त्यासंबंधीच्या वर्षाशी संबंधित प्रश्न विचारले जातात आणि पुढे विचारले जाईल. आपण विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यास, या क्रीडा स्पर्धांचे आयोजन वर्ष आणि ठिकाण याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.
ओलिंपिक खेळ ( Upcoming Olympics Games Events )
- 32 वे ग्रीष्मकालीन ऑलिंपिक खेळ - टोकियो, जपान (2021)
- 33 वे ग्रीष्मकालीन ऑलिंपिक खेळ - पॅरिस, फ्रान्स (2024)
- 34 वे ग्रीष्मकालीन ऑलिंपिक खेळ - लास एंजेलिस, यूएसए (2028)
- 24 वे हिवाळी ऑलिंपिक - बीजिंग, चीन (2022)
राष्ट्रमंडल खेळ ( Upcoming Commonwealth Games Events )
- राष्ट्रमंडल खेल (21): गोल्डकोस्ट, ऑस्ट्रेलिया (2018)
- राष्ट्रमंडल खेल (22): बर्मिघम, इंग्लैण्ड (2022)
एशियाई खेळ ( Upcoming Asian Games Events )
- 19th एशियाई खेळ – हांगझू, चीन (2022)
- 20th एशियाई खेळ – नगोया, जापान (2026)
राष्ट्रीय खेळ ( Upcoming National Games Events )
- 36th राष्ट्रीय खेळ – गोवा, भारत (2018)
- 37th राष्ट्रीय खेळ – छत्तीसगढ़, भारत (2019)
- 38th राष्ट्रीय खेळ उत्तराखंड, भारत (2020)
- 39th राष्ट्रीय खेळ – मेघालय, भारत (2022)
क्रिकेट स्पर्धा ( Upcoming Cricket Events )
- 13th ICC Cricket World Cup – भारत (2023)
- 14th ICC Cricket World Cup – दक्षिण अफ़्रीका (2027)
- 9th चैम्पियंस ट्राफी (क्रिकेट) – भारत (2021)
- 7th पुरूष टी-20 विश्व कप – भारत (2021)
- 8th पुरूष टी-20 विश्व कप – ऑस्ट्रेलिया (2022)
- 12th महिला क्रिकेट विश्व कप – न्यूजीलैंड (2022)
- 8th महिला टी-20 विश्व कप – दक्षिण अफ़्रीका (2022)
फुटबॉल ( Upcoming Football Events )
- 22th फीफा विश्व कप – कतर (2022)
- 232th फीफा विश्व कप – अमेरिका,मेक्सिको,कनाडा (2026)
- फीफा महिला फ़ुटबाल विश्व कप – ऑस्ट्रेलिया एव न्यूजीलैंड (2023)
- फीफा Under – 17 महिला विश्व कप – भारत (2022)
- फीफा Under – 17 पुरुष विश्व कप – पेरु (2023)
- फीफा Under – 20 पुरुष विश्व कप – इन्डोनेशिया (2023)
हॉकी ( Upcoming Hocky Events )
- 15th पुरुष हॉकी विश्व कप – भारत (2023)
- 15th महिला हॉकी विश्व कप – स्पेन व नीदरलैन्ड (2022)
इतर स्पर्धा( Other Upcoming Sports Events )
- 4th एशियन पैरा खेल – हांगझोउ, चीन (2022)
- 4th युवा ओलन्पिक खेल – डकार, सेनेगल (2026)
- 18th विश्व एथलेटिक्स चैंपियनशिप – यूजीन, अमेरिका (2022)
- 19th विश्व एथलेटिक्स चैंपियनशिप – बुडापेस्ट, हन्गरी (2023)

0 Response to "आगामी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन वर्ष आणि ठिकाण"
Post a Comment