गंगा नदी ला मिळणाऱ्या प्रमुख नद्या
नमस्कार मित्रांनो, Gk Tricks in Marathi- सामान्य ज्ञानाशी संबंधित
जटिल तथ्ये, ज्या आपण सहज लक्षात ठेवू शकत नाही, त्या तथ्या या
युक्त्यामध्ये अगदी सोप्या आणि मनोरंजक मार्गाने सादर केल्या आहेत !!
बऱ्याच राज्यशासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या परीक्षेत गंगा नदी ला मिळणाऱ्या प्रमुख नद्यायावर प्रश्न विचारलेला आहे आणि येणाऱ्या परीक्षेतही विचारला जाऊ शकतो. या युक्तींच्या माध्यमातून आपल्याला हा घटक फार कमी वेळात लक्षात येईल आणि 100% गुण देऊन जाईल
✍Trick: यशोदा च्या शाम को राग आला
य - यमुना
शो- शोन
दा - दामोदर
शा - शारदा (काली गंगा)
म - महानंदा
को - कोसी
रा - रामगंगा
गन - गण्डक
0 Response to "गंगा नदी ला मिळणाऱ्या प्रमुख नद्या"
Post a Comment