तलाठी पदाच्या 4625 जागांची भरती

 तलाठी पदाच्या  46250 जागांची भरती होत आहे . यासंबधीची सविस्तर जाहिरात लवकरच उपलब्ध होणार आहे.

 महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकूण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.

एकूण जागा :-

4625

वेतन श्रेणी :-

S-८ २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

महत्वाचे दिनांक :-

• अर्ज सादर करण्याचा कालावधी

दि. २६/०६/२०२३ रोजी पासून ते दि. १७/०७/२०२३ रोजी २३.५५ वाजेपर्यंत 

• ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

दि. १७/०७/२०२३ रोजी २३.५५ वाजेपर्यंत

Maharashtra Talathi

 

जाहिरात पाहा


0 Response to "तलाठी पदाच्या 4625 जागांची भरती"

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel