पश्चिम रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात विविध पदांच्या एकूण ३६२४ जागा

 भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३६२४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


प्रशिक्षणार्थी पदांच्या ३६२४ जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

0 Response to "पश्चिम रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात विविध पदांच्या एकूण ३६२४ जागा"

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel