अमरावतीच्या बाल विकास प्रकल्पात विविध पदांच्या एकूण ११९ जागा






 बाल विकास प्रकल्प अधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.


मदतनीस पदांच्या ११९ जागा

अंगणवाडी मदतनीस पदाच्या जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जुलै २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.



अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती शहर (उत्तर), दत्त पॅलेस, गांधी चौक, अमरावती.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


जाहिरात (१) पाहा


जाहिरात (२) पाहा


अधिकृत वेबसाईट

0 Response to "अमरावतीच्या बाल विकास प्रकल्पात विविध पदांच्या एकूण ११९ जागा"

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel