सर्वाधिक राज्यसभा सीट असणारे प्रथम 4 राज्य

 


 

नमस्कार मित्रांनो, Gk Tricks in Marathi- सामान्य ज्ञानाशी संबंधित जटिल तथ्ये, ज्या आपण सहज लक्षात ठेवू शकत नाही, त्या तथ्या या युक्त्यामध्ये अगदी सोप्या आणि मनोरंजक मार्गाने सादर केल्या आहेत  

       बऱ्याच राज्यशासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या परीक्षेत सर्वाधिक राज्यसभा सीट असणारे प्रथम 4 राज्य यावर प्रश्न विचारलेला आहे आणि येणाऱ्या परीक्षेतही विचारला जाऊ शकतो. या युक्तींच्या माध्यमातून आपल्याला हा घटक फार कमी वेळात लक्षात येईल आणि 100% गुण देऊन जाईल

 सर्वाधिक राज्यसभा सीट असणारे प्रथम 4 राज्य

 

राज्यसभेसाठी उमा त्या पश्चिम बिहार मधून उभी राहिली

राज्यसभेसाठी – राज्यसभा सीट
– उत्तर प्रदेश (31)
मा – महाराष्ट्र (19)
त्या – तमिलनाडु (18)
पश्चिम बिहार – पश्चिम बंगाल/ बिहार (16)

0 Response to "सर्वाधिक राज्यसभा सीट असणारे प्रथम 4 राज्य"

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel