सर्वाधिक लोकसभा सीट असणारे प्रथम 4 राज्य

 

 

बऱ्याच राज्यशासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या परीक्षेत सर्वाधिक सर्वाधिक लोकसभा सीट असणारे प्रथम राज्ययावर प्रश्न विचारलेला आहे आणि येणाऱ्या परीक्षेतही विचारला जाऊ शकतो. या युक्तींच्या माध्यमातून आपल्याला हा घटक फार कमी वेळात लक्षात येईल 

 सर्वाधिक लोकसभा सीट असणारे प्रथम 4 राज्य

लोकसभेसाठी उमा पश्चिम बिहार मधून उभी राहिली

लोकसभेसाठी - लोकसभा सीट

 उ – उत्तर-प्रदेश (80)

मा – महाराष्ट्र (48) 

पश्चिम – पश्चिम बंगाल (42)

बिहार – बिहार (40)

 

 

 

 

 

 

 

 

0 Response to "सर्वाधिक लोकसभा सीट असणारे प्रथम 4 राज्य"

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel